logo

LATEST UPDATES

आमची ओळख

पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूरमध्ये मोफत नोकरी महामेळावा आयोजित करुन ३००० लोकांचे Interview घेऊन एकाच दिवशी १०९२ लोकांना जॉब लावण्याचा महाविक्रम केलेली Modern Placement Cell हि पहिली व पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी Placement Company आहे.

परंतू रोज रोज नोकरी महामेळावा भरवणे शक्य आहे का ?
उत्तर : होय..! कारण आता आपल्या गावात आम्ही घेऊन येत आहोत, ‘‘नोकरी महामंडळ सेवा केंद्र’’

नोकरी महामंडळ सेवा केंद्र : या सेवा केंद्रा मध्ये आपण आपले नाव नोंदवून अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपल्या शैक्षणीक पात्रता आणि अनुभवानुसार उत्तमोत्तम जॉब मिळवू शकता.

या ठिकाणी आम्ही आपल्याला अनेक जॉब च्या सुवर्णसंधी उपलब्ध करुन देऊ, ज्या देतील आपल्या करियर ला एक वेगळीच दिशा. तर मग वेळ वाया घालवू नका आजच आमच्या शक्तीशाली व प्रभावी नेटवर्कमध्ये सामील व्हा...!

JOB Card ची वैशिष्ठे

  1. विविध क्षेत्रांतील नोकरीच्या वाटा उघडून देणारा एक राज मार्ग.
  2. आपल्या शैक्षणिक आणि अनुभव पात्रतेनुसार चांगल्या पगाराची तसेच चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी उपलब्ध.
  3. घरबसल्या आपण आपल्या मोबाईलवर मिळवू शकता खाजगी व सरकारी क्षेत्रात उपलब्ध असलेले विविध जॉब्स, स्पर्धापरिक्षा तसेच नवनविन उद्योग धंदे इ. संदर्भात माहिती.
  4. करियर गायडन्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तसेच नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक बाबींवर तज्ञ लोकांकडून संपूर्ण मार्गदर्शनपर सेमीनार.
  5. नोकरी महामंडळकडून 24/7 Online job Support email/Phone/SMS दारे.